सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26526 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13/11, 13/17, 14/14
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गहाणखत लिहुन घेणार :- आय.डी.बी.आय बँक लिमिटेड शाखा-राजापुर गहाणखत लिहुन देणार :- 1)प्रथमेश नामदेव गुंजाळ, 2)नामदेव तुकाराम गुंजाळ रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6229/2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/11 क्षेत्र 0.01 हे.आर, गट नं.13/17 क्षेत्र 0.40 हे.आर, गट नं.14/14 क्षेत्र 0.22 हे.आर पो.ख.0.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.