सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26528 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
161/11, 161/12, 161/14
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 नोंदीचा प्रकार :- बोजा कमी लिहून देणार :- आय डी बी आय बँक शाखा संगमनेर तर्फे व करिता राहुल रामभाऊ मुळूक लिहून घेणार :- सुधीर भास्करराव तांबे, सत्यजित सुधीर तांबे, हर्षल सुधीर तांबे यांनी सर्व्हे क्रमांक : 161/11, 161/12, 161/14 तपशिल : आय.डी.बी.आय.बँक शाखा संगमनेर मॉरगेज डीड क.घे.सुधीर व हर्षल - 12265 सर्व्हे क्रमांक : 161/11, 161/12, 161/14 तपशिल : आयडीबीआय बँक शाखा संगमनेर ग.ख.क.घे.सुधिर,सत्यजित,हर्षल - 18207 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4490/2022 दि.23/11/2022 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन व मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र जा.क्र.कावि/आरटीएस/2624/2026 दि.30/10/2026 वरुन नोंद केली असे.