सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26530 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
99/7/10
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन/कलम 42 ब/469/2022 दि.15/09/2022 नुसार शारदा लुमा भांगरे यांनी मौजे गुंजाळवाडी येथील स.नं./गट नं.99/7/10 क्षेत्र 1.33 आर हे.आर साठी रहिवास प्रयोजन अकृषिक आकारणी रक्कम रुपये 300/- ग्रास चलन नं.MH007773774202223U दि.15/09/2022 रोजी भरणा केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 ब अन्वये आदेशातील अट क्रमांक 1 ते 6 यास अधिन राहून सदर क्षेत्र रहिवास प्रयोजनासाठी अकृषिक करण्यात आले. मा. तहसिलदार साहेब यांचेकडील आदेशावरुन नोंद.