सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26532 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
166/2, 170/13, 177/2
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील जा.क्र./वसुली अधिकारी/156/107/स्था.ज.हु. दिनांक 21/09/2026 नुसार स्थावर मालमत्ता जप्ती हुकूमान्वये दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी कर्जदार व जामिनदार यांच्या मिळकतीवर इतर अधिकारात मालमत्ता जप्त शेरा दाखल केला. कर्जदार व जामिनदार यांची जप्त केलेली मिळकत खालीलप्रमाणे कर्जदार जाधव बाजीराव संपत व जामिनदार - जाधव कांताराम संपत यांचे मौजे गुंजाळवाडी येथील गट नं.166/2 क्षेत्र 0.2991 हे.आर, गट नं.170/13 क्षेत्र 0.26 हे.आर, गट नं.177/2 क्षेत्र 0.95 हे.आर विशेष वसुली व विक्री अधिकारी दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील जा.क्र./वसुली अधिकारी/156/107/स्था.ज.हु. दिनांक 21/09/2026 नुसार नोंद.