सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26536 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
125/8/2
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 गहाणखत लिहुन घेणार :- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी, ता. संगमनेर, जि.अ.नगर गहाणखत लिहुन देणार :- 1)किसन गंगाधर खेमनर, 2)संदिप किसन खेमनर, 3)किसन केसू खेमनर, 4)भाऊसाहेब विश्वनाथ कुदळ रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7309/2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125/8/2 क्षेत्र 0.0093 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.