Ferfar #26543 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/47
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
मौजे गुंजाळवाडी येथील गट नं.132/47 च्या जमीनीचे खातेदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुदर्शन बाबु सानप ऐवजी सुदर्शन बाबुराव सानप असे नावात बदल करणेबाबत मा. तहसीलदार साहेब संगमनेर यांच्याकडील आदेश क्रमांककावि/आरटीएस/742/2026 दि.08/10/2026 प्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर 27 ते डिसेंबर 3, 2025 मधील नोंदणी क्र. P-2591623 दिलेवरुन सुदर्शन बाबु सानप ऐवजी सुदर्शन बाबुराव सानप असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.