सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26544 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
75/26
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार :- श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर लिहून देणार :-1)कर्जदार राजेंद्र दगडु गुंजाळ, 2)संमतीदार/सहकर्जदार दगडु भगवंता गुंजाळ, 3)जामीनदार संदिप भिमाजी खतोडे, 4)जामीनदार संदिप विठ्ठल गुंजाळ रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6780/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/26 क्षेत्र 0.50 हे.आर पो.ख. 0.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.