Ferfar #26545 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बिनशेती आदेश ( NA)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/13/1/10, 130/13/1/11
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA)
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि.डेस्क-3/एलएनडी/166/2021 दि.23/02/2021 अन्वये खातेदार बाबुराव गणपत गुंजाळ यांचे स.नं. 130/13/1 क्षेत्र 200.00 चौ.मी. बिनशेती केले असुन 130/13/1 हा 7/12 बंद होवून नविन 130/13/1/11 व 130/13/1/10 तयार झाले असल्याने त्यांचे इतर हक्कात रहीवास बिनशेती अशी नोंद घेतली.
मा.उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांचेकडील वरील आदेशावरुन नोंद.