सातबारा Watch

← ढोलेवाडी

Ferfar #3966 · ढोलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
2/11
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार :- संगिता दशरथ ढोले (खाता क्रमांक :- 309) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 2/11 क्षेत्र 0.0025 आर चौ.मी. आकार 0.01 रु.पै. याचा ग्रा.मि.नं.1332 क्षेत्र 18 फुट बाय 10 फुट सिमेंट पत्रा पक्की वीट माती बांधकाम एकूण 180 चौ.फु. 16.72 चौ.मी. यातील नळ व विज कनेक्शन त्याचे डिपॉझीटसह हे त्यांनी लिहुन घेणार :- 1)विकास रघुनाथ दुर्गुडे, 2)ज्योती विकास दुर्गुडे (खाता क्रमांक :- 16572) यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 5598/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 220000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.