सातबारा Watch

← ढोलेवाडी

Ferfar #3970 · ढोलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
4/7/2/1
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026 लिहुन देणार :- अनिता दिलीप पवार (खाता क्रमांक :- 11441) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 4/7/2/1 बिनशेती क्षेत्र 0.75 आर चौ.मी. (75.00 चौ.मी.) बिनशेती आकार 7.50 रु.पै. याचा ग्रामपंचायत मिळकत नंबर 1914/1 असा असून यांत आर.सी.सी. बांधकामातील बांधीव दुमजली घर मिळकत असुन याचा तळमजला व पहिला मजला मिळुन एकुण बांधीव क्षेत्र 84.08 चौ.मी. सदरचे बांधकाम ग्रामपंचात मालमत्ता पत्रकानुसार सुमारे 5 वर्षापुर्वीचे जुने आहे. हे त्यांनी लिहुन घेणार :- माधुरी कैलास बुळकुंडे (खाता क्रमांक :- 16573) यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 7054/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1720000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.