सातबारा Watch

← ढोलेवाडी

Ferfar #3976 · ढोलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/78
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार :- मायक्रो ग्रीन हॉसिंग फायनान्स प्रा. लि. शाखा संगमनेर लिहून देणार :- 1)विनोद चंद्रकांत तांबडे, 2)गीता विनोद तांबडे, 3)राकेश चंद्रकांत तांबडे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4002/2025 दिनांक 06/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/78 क्षेत्र 0.50 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.