सातबारा Watch

← ढोलेवाडी

Ferfar #3977 · ढोलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
9/9
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 गहाणखत लिहुन घेणार :- जगदंबा माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या चिकणी गहाणखत लिहुन देणार :- 1)शिवाजी केरु मुटकुळे, 2)भारती शिवाजी मुटकुळे, 3)किसनाबाई केरू मुटकुळे, 4)मनीषा नितीन वर्पे रा. ढोलेवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7323/2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/9 क्षेत्र 0.0037 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.