सातबारा Watch

← सुकेवाडी

Ferfar #9086 · सुकेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
116/1
Talathi
राजेंद्र धोंडीराम पवार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोंदीचा प्रकार: रद्दलेख रद्दलेख लिहून देणार: सुभाष चंद्रभान आरोटे, राजेंद्र तुकाराम कांदळकर, यांनी रद्दलेख लिहून घेणार: निवृत्ती सुखदेव कुटे, यांना लिहून देणार यांनी मौजे सुकेवाडी येथील सर्व्हे नं. 116/1 पैकी पश्चिम बाजुने क्षेत्र 0 हे 11 आर आकार 0.40 रु.पै. या मिळकती बाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील करारनामा दस्त क्रमांक 3708/2004 अन्वये केलेला करारनामा रद्द करणेसाठी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रद्द्लेख दस्त क्रमांक 4793/2026 दि.07/09/2026 नुसार रद्दलेख करून घेतला आहे. त्यानुसार फेरफार क्रमांक 2556 ने झालेली नोंद कमी केली असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.