Ferfar #9087 · सुकेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/4
- Talathi
- राजेंद्र धोंडीराम पवार
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक, संकिर्ण 2025/प्र.क्र. 178 ल-1 दिनांक 30/04/2025 नुसार जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2, 7/12 उतारा अद्यावत करण्याबाबत नाविन्पूपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून सदर शासन निर्णय मधील क्रमांक 8 नुसार नियंत्रित सत्ता प्रकार शेरा अद्यावत करण्याबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असुन सदर शासन निर्णय नुसार 7/12 चे इतर अधिकारातील तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार शेरे कमी करणेबाबत आदेशित केलेले आहे त्यानुसार मोजे सुकेवाडी ता. संगमनेर येथील गट नं 104/4 या जमीनीची 7/12 उताऱ्यावर इतर हक्कातील तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार शेरे कमी करण्यात आला असे
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण 2025/प्र.क्र.178/ल 1 दिनांक 30/04/2025 वरून नोंद केली असे