Ferfar #9101 · सुकेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/24
- Talathi
- राजेंद्र धोंडीराम पवार
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नोंदीचा प्रकार : हक्कसोड
हक्कसोड लिहून देणार: भामाबाई विष्णु सातपुते- विवाहापुर्वीचे नाव, भामाबाई गोविंद डोंगरे- विवाहानंतरचे नाव, यांनी
हक्कसोड लिहून घेणार: एकनाथ विष्णु सातपुते, यांना
मौजे सुकेवाडी येथील गट/सर्व्हे नं.178/24 क्षेत्र 0.22.00 हे.आर चौ.मी. आकार 1.00 रु.पै.या मिळकती वरील लिहून देणार यांचा अविभक्त हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 2631/2026 दि. 15/04/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारातून कमी केले असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.