Ferfar #7192 · कासारा दुमाला
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/8
- Talathi
- विजय काशिराम भोयर
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : स्वप्नील कैलास भरीतकर रा. कासारा दुमाला यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7129-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/8 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील कैलास भरीतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.