सातबारा Watch

← कासारा दुमाला

Ferfar #7202 · कासारा दुमाला

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
46/21/1/1
Talathi
विजय काशिराम भोयर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाळु लक्ष्मण म्हस्के यांनी आनंद एजन्सी कडून रामेश्वर शिवदास लोहे,आनंद रामेश्वर लोहे यांचेकडून त्यांना दिलेला भाडेकरार रद्द करून घेतला असून असा त्यांचा अर्ज आणि सह.दु.नि.संगमनेर यांचेकडील कॅन्सलडीड दस्त क्र.4828/2026 दि.26/09/2026 आलेवरून इतर हक्कातील भाडेकरार रद्द कमी करून तशी नोंद घेवून कागदपत्रे दप्तरी दाखल केली आहेत.