Ferfar #6019 · मंगळापुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2
- Talathi
- विजय काशिराम भोयर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.रिकवरी /एस.आर.ओ.156/44/251/2026 वसुली अधिकारी
आदेश दिनांक : 16/04/2026 सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचा स्थावर जप्ती हुकुम भागवत नाना पवार जामीनदार म्हणून यांचे हिस्स्यासाठी केला आहे. असे पत्र वसुली अधिकारी यांचे आल्याने सर्व्हे नंबर 52/2 च्या इतर हक्कात तशी नोंद करून कागदपत्रे दप्तरी दाखल केली आहेत.