Ferfar #4512 · पिंपळगांव कोंझीरा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 360
- Talathi
- पालवे ज्योत्स्ना पदमाकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली
लिहुन देणार : विकास तुकाराम कर्पे यांनी सह.दुय्यम निबंधक संगमनेर क्र.1 यांचेकडील प्रतिज्ञापत्र फाईल क्रमांक 469 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर 360 पो.ख. क्षेत्र 3.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास तुकाराम कर्पे ,यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली असे.