Ferfar #1281 · कोकणेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली
लिहुन देणार : अक्षय शिवाजी भोमले , अमोल शिवाजी भोमले यांनी सह.दुय्यम निबंधक संगमनेर 1 यांचेकडील प्रतिज्ञापत्र फाईल क्रमांक 381 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 111 क्षेत्र 0.47, गट नंबर 76 क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय शिवाजी भोमले ,अमोल शिवाजी भोमले , यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली असे.