Ferfar #21622 · धांदरफळ बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड, शाखा संगमनेर, ता.संगमनेर
लिहुन देणार : आर्या बाळासाहेब मोरे , विराज बाळासाहेब मोरे , सुनिता बाळासाहेब मोरे यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 63/1, 63/2, 63/3, 66/5, व गट नंबर/ सर्वे नंबर 63/4 वर दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7115 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.69 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री आर्या बाळासाहेब मोरे ,विराज बाळासाहेब मोरे ,सुनिता बाळासाहेब मोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद