सातबारा Watch

← निमज

Ferfar #9202 · निमज

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
27/1
Talathi
प्रशांत तुकाराम फटांगरे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर खुर्द, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : मच्छिंद्र रेवजी जोर्वेकर, यांनी मौजे निमज येथील सर्व्हे नंबर 27/1 क्षे. 1.00.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6106/2026 दि.28/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर खुर्द यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 8812 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.