Ferfar #3521 · धांदरफळ खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/1
- Talathi
- वृषाली सुनील उगले
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली,
लिहून देणार : राजेंद्र गोपीनाथ कोकणे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा. 1/7 चे 14 क्र. पाचचे पृष्ठे 28 ते 31 वर फाईल क्रमांक 481/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1 क्षे. 0.50 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
अनुसूची वरून नोंद केली असे.