Ferfar #9999 · निमगांव बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/7
- Talathi
- वैदय सुकन्या दिलीप
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : नानासाहेब भगवंता कानवडे रा. निमगांव बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7206-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/7 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब भगवंता कानवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार सतिश नानासाहेब कानवडे (खाता क्रमांक :- 173) ,