Ferfar #4831 · सावरगांव तळ
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 764/13
- Talathi
- महेश सर्जेराव वाडेकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
सहादु सावळेराम शिरतार (खाता क्रमांक 1170) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 764/13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी (पूर्वेचे क्षेत्र) हे त्यांनी
लिहुन घेणार :
मंगल सोमनाथ शिरतार , (खाता क्रमांक :-1677)गट/सर्व्हे क्रमांक 764/13 पैकी पूर्वेचे क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4146/2026 दिनांक 11/08/2026व 65 चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 5184/2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक 2 (दस्त क्रमांक 4146/2026 दिनांक 11/08/2026 व 65 चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 5184/2026 दिनांक 22/09/2026) वरून नोंद केली असे.