सातबारा Watch

← सावरगांव तळ

Ferfar #4832 · सावरगांव तळ

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
732
Talathi
महेश सर्जेराव वाडेकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अकोले करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.एस.आर.ओ./वसुली/55/2026 दि.18/08/2026 प्रमाणे बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अकोले या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) रामदास शिवाजी कोल्हे यांचेकडून थकबाकी र.रु.3949150/- अधिक व्याज च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 अन्वये त्यांचे जामीनदार संदिप राधाकिसन येंधे/ राधाकिसन विठोबा येंधे यांचे मौजे सावरगाव तळ येथील गट नंबर 732 सामाईक क्षे. 1.26 हे.आर व पो.ख. 0.03 हे.आर आकार 2.15 रु.पै. यापैकी संदिप राधाकिसन येंधे यांचे हिश्यावर या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अकोले यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश.जा.क्र. एस.आर.ओ./वसुली/55/2026 दि.18/08/2026 वरोन नोंद केली असे.