Ferfar #1066 · सावरचोळ
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- योगिता भिमा घिगे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
रिकन्व्हेन्स करुन देणार – जिजाऊ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चिखली तर्फे व करिता संपत एकनाथ वर्पे
रिकन्व्हेनस करुन घेणार – भानुदास बाळाजी कानवडे यांना सर्व्हे नंबर/गट नंबर 102 व 91 या 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी रिकन्व्हेन्स करुन दिले असे
दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5533/2026 दिनांक 06/10/2026 वरोन नोंद केली असे.