Ferfar #2102 · रायते
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2
- Talathi
- राहाणे मोनिका बाबुराव
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: श्री कुलस्वामी को.ओपं.क्रेडीट सोसायटी लि. तर्फे व करीता प्रशांत रोहिदास वाघ,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : मधुकर रामभाऊ खर्डे, सचिन मधुकर खर्डे,
यांनी मौजे रायते येथील सर्व्हे नंबर 33/2 पैकी क्षे. 0.05 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4332/2026 दि.20/08/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब श्री कुलस्वामी को.ओपं.क्रेडीट सोसायटी लि, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1908, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.