Ferfar #3927 · खराडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/1
- Talathi
- राहाणे मोनिका बाबुराव
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार :शारदा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाघापुर ता. संगमनेर ,.
लिहुन देणार : (कर्जदार) शिवदास भानुदास वाघ, (गहाणदार/ संमतीदार) भानुदास दादा वाघ यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6979/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1 क्षेत्र 1.08 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास दादा वाघ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.