सातबारा Watch

← खराडी

Ferfar #3929 · खराडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
12/2, 15/1, 29/4
Talathi
राहाणे मोनिका बाबुराव
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा-देवगाव तर्फे व करीता अनिकेत दिपकसिंग चव्हाण, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : भानुदास दादा वाघ, यांनी मौजे खराडी येथील सर्व्हे नंबर 12/2,15/1,29/4, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7051/2026 दि.16/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा-देवगाव, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3820 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.