सातबारा Watch

← खराडी

Ferfar #3932 · खराडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
13/6
Talathi
राहाणे मोनिका बाबुराव
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : शारदा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाघापुर,ता.संगमनेर , लिहून देणार : अनिता विलास मोरे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6993/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/6 क्षे.0.44 हे.आर वर वाढीव (फर्दर चार्ज) बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शारदा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाघापुर,ता.संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000/- चा वाढीव (फर्दर चार्ज)बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.