Ferfar #5176 · झोळे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 460/1
- Talathi
- अस्मिता संजय गायकवाड
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026
लिहुन देणार:- सुभाष भाऊसाहेब खर्डे रा. झोळे (खाता क्रमांक 1386) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 460/1 पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.31 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- शरद मधुकर नवले , (खाता क्रमांक :-1286)गट/सर्व्हे क्रमांक 460/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.31 रु.पै. गट नं.518 मधील सामाईक विहिरीचे पाणी तीवरील 5 हॉ.पॉ.इले.मोटारीने हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कांसह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7187 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद