सातबारा Watch

← अंभोरे

Ferfar #5392 · अंभोरे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
29/2, 29/4, 32/4, 35/2
Talathi
प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026 लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि. लिहुन देणार : न्याहाबाई निवृत्ती पुणेकर,निवृत्ती म्हातारबा पुणेकर, कर्जदार - अण्णासाहेब निवृत्ती पुणेकर यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 29/2, 29/4, 35/2, 32/4 वर दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6735 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1249000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.99 हे.आर ख.0.1350 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री न्याहाबाई निवृत्ती पुणेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1249000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद