सातबारा Watch

← अंभोरे

Ferfar #5393 · अंभोरे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
410/2, 447
Talathi
प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026 लिहून देणार : कांचनगंगा ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.संगमनेर लिहून घेणार : रखमा लहानु वाघमोडे यांनी कांचनगंगा ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.संगमनेर यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नं.410/2 व 447 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत बँक विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.07/जप्ती बोजा कमी/2025/2026 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.