सातबारा Watch

← अंभोरे

Ferfar #5414 · अंभोरे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
147/5, 150/1, 198/3
Talathi
प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/250/2026 दि.14/10/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्था नियम 1961 च्या नियम 107 (10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार खेमनर गोविंद म्हाळू यांचेकडून थकबाकी र.रु.17,48,430/- च्या वसुलीपोटी त्यांचे स.नं./गट नं.198/3 पै., 150/1 व जामीनदार खेमनर शिवाजी रावसाहेब यांचे स.नं./गट नं.147/5 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/250/2026 दि.14/10/2026 वरोन नोंद.