सातबारा Watch

← डिग्रस

Ferfar #4557 · डिग्रस

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
297/2, 348
Talathi
संदिप बाळासाहेब गायकवाड
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : कांचनगंगा ग्रामिण बिगर शेती पतसंस्था मर्या. आश्वी बु. लिहून घेणार : सखाराम आवडा वावरे व रामभाऊ भावका पुणेकर यांनी कांचनगंगा ग्रामिण बिगर शेती पतसंस्था मर्या.आश्वी बु. यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नं.297/2 व 348 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.07/जप्ती बोजा कमी/2025/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.