सातबारा Watch

← डिग्रस

Ferfar #4558 · डिग्रस

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
131/1
Talathi
संदिप बाळासाहेब गायकवाड
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 प्रमाणे मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/1187/2026 दि.23/10/2026 अन्वये मौजे डिग्रस ता.संगमनेर येथील गट नं.131 मधील ज्या क्षेत्रावर संपादन झाले ते क्षेत्र सोडून पोट हिस्सा तयार झाला तो गट नं.131/1 क्षेत्र 0.24 हे.आर ख.0.36 हे.आर भूसंपादन झालेले नाही त्या क्षेत्रांचे 7/12 वरील कब्जेदार सदरील डिग्रस पाझर तलाव हे नाव कमी करुन त्याठिकाणी कारभारी विठोबा तांबडे अशी दुरुस्ती करणेत आली. मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/1187/2026 दि.23/10/2026 वरोन नोंद