Ferfar #1221 · कर्जुले पठार
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- प्रतिक प्रभाकर ठाणेकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा डोळासणे
लिहुन देणार : दादाभाऊ किसन वाघ रा.कर्जुले पठार गट नंबर 210 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा/1/7 चे 12 क्र.पाचचे पृष्ठे 60 ते 63 वर 490 नंबरी दिनांक 26/10/2026 रोजी फाईल केला त्याप्रमाणे रक्कम रुपये 275000/- पीक कर्ज घेऊन क्षेत्र 0.70 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादाभाऊ किसन वाघ, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 275000/- चा पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.