सातबारा Watch

← बांबळेवाडी

Ferfar #955 · बांबळेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
56/2, 64, 81
Talathi
प्रतिक प्रभाकर ठाणेकर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा डोळासणे लिहुन देणार : लहानु चिमा बांबळे रा.बांबळेवाडी गट नंबर 56/2, 64, 81 यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 1 यांचेकडील बु.नं.1/7 चे 11 क्र.पाचचे पृष्ठे 156 ते 158 वर 465 नंबरी दिनांक 28/10/2026 रोजी फाईल केला त्याप्रमाणे रक्कम रुपये 200000/- पीक कर्ज घेऊन क्षेत्र 0.88 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहानु चिमा बांबळे, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.