सातबारा Watch

← वरवंडी

Ferfar #4807 · वरवंडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
25/2
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026 लिहुन देणार:- नामदेव लहानभाऊ पाटोळे (खाता क्रमांक829)यांचे गट/सर्व्हे क्रमांक 25/2 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.16 हे.आर आकार 0.75 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार :- सार्थक नामदेव पाटोळे अपाक नामदेव ,साहिल रविंद्र पाटोळे अपाक रविंद्र (खाता क्रमांक :-1857)गट/सर्व्हे क्रमांक 25/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.16 हे.आर आकार 0.75 रु.पै. यात जाणेयेण्याचे वाग वहिवाटीचे सर्व हक्कांसह दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4956 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर दस्ताची नोंद फेरफार क्र.4760 नुसार मंजुर झालेली आहे. परंतु सदर फेरफार प्रमाणे खरेदी घेणार मध्ये सार्थक नामदेव पाटोळे अपाक नामदेव यांचे नावाचा उल्लेख न झाल्याने दुरुस्त फेरनोंद घेतली असे. सुची क्र.2 वरोन नोंद