सातबारा Watch

← वरवंडी

Ferfar #4814 · वरवंडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया साकुर , संगमनेर लिहून देणार : चंद्रभान केरु भोसले रा. वरवंडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील फाईल क्रमांक 499 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.