सातबारा Watch

← खरशिंदे

Ferfar #1775 · खरशिंदे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
18/3, 32/7, 34/2, 45/3
Talathi
दिपक सोपान घोटेकर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- रेवजी आनंदा गायकवाड यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- लहानु रेवजी गायकवाड (खाता क्रमांक :- 720) यांना वाटपाने दिले ते सर्वे नं.32/7 पैकी पुर्वेकडील क्षेत्र 0.40 हे.आर ख.0.07 हे.आर आकार 0.35 रु.पै.,सर्वे नं.34/2 पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 0.20 हे.आर ख.0.01 हे.आर आकार 0.25 रु.पै., सर्वे नं.45/3 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.10 रु.पै. वाटणीपत्राने लिहुन घेणार:- भाऊसाहेब रेवजी गायकवाड (खाता क्रमांक :- 721) यांना वाटपाने दिले ते सर्वे नं.32/7 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.40 हे.आर ख.0.07 हे.आर आकार 0.35 रु.पै., सर्वे नं.34/2 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 0.20 हे.आर ख.0.01 हे.आर आकार 0.25 रु.पै., सर्वे नं.45/3 पैकी पुर्वेकडील क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.10 रु.पै. रेवजी आनंदा गायकवाड यांनी सर्वे/गट नं.18/3 मधील सामाईकातील शेतजमीन वाटपास घेतली आहे. येणेप्रमाणे मिळकती त्यातील झाडझुडुप व तदंगभुत वस्तुंसह भाऊसाहेब रेवजी गायकवाड यांचे वाटपास आलेल्या सर्वे नं.34/2 पैकी उत्तरेकडील क्षेत्राच्या पश्चिम बाजुस सरकारी रस्ता असून जमिनीच्या पश्चिम बाजुने लिहून ठेवणार नं.2 लहानु रेवजी गायकवाड यांचे वाटपास आलेल्या दक्षिणेकडील क्षेत्रास जाणे, येणे, वागणे, वहिवाट करणेसाठी गाडी रस्ता ठेवला असून त्या रस्त्याने लहानु रेवजी गायकवाड यांना कायमस्वरुपी वागणे, वहिवाट करणेचे हक्कांसह यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दिनांक 31/01/2025 रोजीचा दस्त क्र.628/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद