सातबारा Watch

← खांबे

Ferfar #7398 · खांबे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
156/1
Talathi
दिपक सोपान घोटेकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026 मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसा.लि.जळगांव (अवसायनात) यांचेकडील जा.क्र.228/26 दि.07/05/2026 अन्वये सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार भास्कर पांडुरंग पोंदे यांचेकडून थकबाकी र.रु.2,62,880/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार एकनाथ कोंडाजी पोंदे (मयत) यांचे वारसदार सुरेखा एकनाथ पोंदे, कृष्णा एकनाथ पोंदे व शिव एकनाथ पोंदे यांचे मौजे खांबे येथील गट नं.156/1 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसा.लि.जळगांव (अवसायनात) यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.228/26 दि.07/05/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील आरटीएस/1973/2026 संगमनेर दि.02/09/2026 वरोन नोंद.