सातबारा Watch

← खांबे

Ferfar #7431 · खांबे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
156/1, 5/1, 6/1, 76/5, 76/6
Talathi
दिपक सोपान घोटेकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: श्री.ढोकेश्वर ग्रामीण बि.शेती सह.पत.मर्या.टाकळी ढोकेश्वर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/530/सन 2026 दि.31/07/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार लक्ष्मण जानकु जोशी यांचेकडून थकबाकी र.रु.42,939/- च्या वसुलीपोटी त्यांचे स.नं.5/1 पैकी,6/1 पैकी, 76/5 पैकी, 76/6 पैकी व त्यांचे जामीनदार नं.1) बाळु पांडुरंग पोंदे यांचे स.नं.156/1 व नं.2) रामभाऊ जानकु जोशी यांचे स.नं.5/1 पैकी, 76/5 पैकी, 76/6 पैकी च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या श्री.ढोकेश्वर ग्रामीण बि.शेती सह.पत.मर्या.टाकळी ढोकेश्वर यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/530/सन 2026 दि.31/07/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील आरटीएस/2504/2026 संगमनेर दि.23/10/2026 वरोन नोंद.