सातबारा Watch

← कौठे मलकापुर

Ferfar #2600 · कौठे मलकापुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1
Talathi
भोरू भिका पारधी
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमीनीचे खातेदार शंकर गंगाराम केदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शंकर गंगाराम मेंगाळ ऐवजी शंकर गंगाराम केदार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार संगमनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/आरटीएस/2599/2026 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार, जानेवारी 30 - फेब्रुवारी 5, 2025 मधील नोंदणी क्र. M24361781 अन्वये शंकर गंगाराम मेंगाळ ऐवजी शंकर गंगाराम केदार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .मा.तहसीलदार संगमनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/आरटीएस/2599/2026 दि. 08/10/2026 वरोन नोंद