सातबारा Watch

← डोळासणे

Ferfar #2471 · डोळासणे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
प्रतिक प्रभाकर ठाणेकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 सिव्हील जज्ज साहेब, सिनियर डिव्हीजन, संगमनेर यांचेकडील रे.मु.नं.798/2026, दिनांक.11/09/2026 रोजीच्या आदेशानुसार मौजे डोळासणे, ता.संगमनेर येथील स.नं/ग.नं.298 या क्षेत्राचे वाटप खालीलप्रमाणे :- 1). मयुरेश बाबाजी करंजेकर यांच्या वाटपास आलेली जमिनीचा तपशील : गट नं.298 मधील उत्तरेकडील वाटणी क्षेत्र 1.95 हे.आर, पो.ख.0.30 हे.आर, आकार 1.65 रु.पै. 2). शैला बाबाजी करंजेकर यांच्या वाटपास आलेली जमिनीचा तपशील : गट नं.298 मधील दक्षिणेकडील क्षेत्र 1.96 हे.आर, पो.ख.0.30 हे.आर, आकार 1.65 रु.पै. गट नं.298 मध्ये एक विहीर असुन सदर विहिरीचा वापर मयुरेश बाबाजी करंजेकर व शैला बाबाजी करंजेकर यांचा सामाईकात राहील. शुभांगी गणेश कापसे, माया विजय ठाणगे व छाया सौरभ सरोदे यांनी सदरच्या क्षेत्रातील त्यांचा असलेला हक्क कायमस्वरूपी सोडून दिला आहे. सिव्हील जज्ज साहेब, सिनियर डिव्हीजन, संगमनेर यांचेकडील रे.मु.नं.798/2026, दिनांक.11/09/2026 रोजीच्या आदेशानुसार नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असे.