Ferfar #2473 · डोळासणे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
माधव लक्ष्मण काकड व बाळासाहेब लक्ष्मण काकड रा.डोळासणे, ता.संगमनेर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० अन्वये लेखी अर्ज दिल्या वरून मौजे डोळासणे शेत जमिनीचे वाटप पुढील प्रमाणे करण्यात आले :
1).सुनिल माधव काकड (खाता क्र.1290) यांच्या वाटपास आलेले क्षेत्र :
स.नं./ग.नं. पै.29/1 मधील क्षेत्र 0.3600 हे.आर, पो.ख. 0.0000 हे.आर, एकूण क्षेत्र 0.3600 हे.आर आकार 0.35 रु.पै
स.नं./ग.नं. पै.149/2 मधील क्षेत्र 1.2200 हे.आर, पो.ख. 0.1500 हे.आर, एकूण क्षेत्र 1.3700 हे.आर आकार 1.20 रु.पै
2).संदिप बाळासाहेब काकड (खाता क्र.1291) यांच्या वाटपास आलेले क्षेत्र :
स.नं./ग.नं. पै.144/2 मधील क्षेत्र 0.2000 हे .आर, पो.ख. 0.0000 हे.आर, एकूण क्षेत्र 0.2000 हे.आर आकार 0.35 रु.पै
वाटप मिळकतीमध्ये जाण्यायेण्यासाठी पूर्वापार वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील.
वरील जमिनीवरील खाजगी, शासकीय तसेच शासनमान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करायची आहे.
अर्जदार यांचा अर्ज, 500 रु स्टम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र,जबाब,उद्घोषणा प्रसिद्धी व हित संबंधित नोटीस बजावणी करून शासन परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क्र.२५–ल ६, दिनांक ७ मे १९९२ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० नुसार नोंद घेतली असे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.