Ferfar #2475 · डोळासणे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मे.सिव्हील जज्ज साहेब, ज्युनियर डिव्हीजन, संगमनेर यांचेकडील रे.मु.नं.64/2011, दिनांक.04/03/2012 रोजीच्या आदेशानुसार मौजे डोळासणे, ता.संगमनेर येथील स.नं/ग.नं.142 व 387 या क्षेत्राचे तडजोड पुरसिस नुसार वाटप यापूर्वीच फेरफार क्र.1056 नुसार झालेले आहे. परंतु, इतर हक्कातील देऊबाई विष्णु जाधव व दगडाबाई उर्फ शांताबाई सखाराम फटांगरे यांचे नाव कमी केले नसल्याने सदरच्या तडजोड पुरसिसनुसार इतर हक्कातील सदरची नावे कमी केली असे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.