Ferfar #1918 · शेंडेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/4
- Talathi
- संतोष भगवान घोळवे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा डोळासणे, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांचेकडून श्री. किसन वामन पवार यांनी र.रु. 300000/- ( अक्षरी रुपये तीन लाख मात्र ) कर्ज घेऊन दिनांक 30/10/2026 रोजी बँकेस प्रतिज्ञापत्र करुन दिले. त्यामुळे त्यांचे बाजुस दाखल जमीनीवर बँकेचा बोजा दाखल करावा. असे बँकेचे पत्र आलेवरुन बोजा दाखल केला असे.
नोंद बँकेच्या प्रतिज्ञापत्रावरुन.