सातबारा Watch

← साकूर

Ferfar #18009 · साकूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1082/1, 1258, 479/4, 580/2, 598/1
Talathi
सोमनाथ नाना शेरमाळे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026लिहुन देणार : श्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅंक लि.घुलेवाडी लिहुन घेणार : तात्याबा रामा खेमनर यांनी सर्व्हे क्रमांक 479/4 वर फेरफार क्रमांक 12607 ने घेतलेला बोजा श्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅंक लि.घुलेवाडी यांचे थकीत कर्जापोटी जमिन जप्त अमोल भास्कर शिंदे व नाना बारकु भडांगे यांचा हिस्सा सर्व्हे क्रमांक 1082/1 वर फेरफार क्रमांक 11561 ने घेतलेला बोजा भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचा स्थावर संपत्ती करिता जप्ती आदेश सर्व्हे क्रमांक 1258 वर फेरफार क्रमांक 11561 ने घेतलेला बोजा भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचा स्थावर संपत्ती करिता जप्ती आदेश सर्व्हे क्रमांक 580/2 वर फेरफार क्रमांक 11561 ने घेतलेला बोजा भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचा स्थावर संपत्ती करिता जप्ती आदेश सर्व्हे क्रमांक 598/1 वर फेरफार क्रमांक 11561 ने घेतलेला बोजा भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचा स्थावर संपत्ती करिता जप्ती आदेश पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला कर्जदार तात्याबा रामा खेमनर व जामीनदार नाना बारकु भडांगे यांचेकडील बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचेकडील पत्र जा क्र 44/198 दिनांक 6/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.